Good Morning Quotes SMS and Messages

Good morning messages in marathi

Searching for Good morning messages in marathi each and every quote is handpicked and it will surely make you feel satisfied with an amazing value that you have never experienced. Sharing this Good morning messages in marathi status will show us, you loved our content and how much value is filled within. [Updated Regularly].

Good morning messages in marathi

 • प्रेमात पडणे खूप सोपं असतं,
  पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही
  परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम…

 

 • मोर नाचताना सुद्धा रडतो…

 

 • आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….

 

 • दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…

 

 • आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

 

 • यालाच जीवन म्हणतात.

 

 • किती दिवसाचे आयुष्य असते?

 

 • आजचे अस्तित्व उद्या नसते,

 

 • मग जगावे ते हसून-खेळून कारण

 

 • या जगात उद्या काय होईल

 

 • ते कोणालाच माहित नसते..

 

 • म्हणुन आनंदी रहा….

 

 • ।।आपला दिवस आनंदी जावो।।

 

 • नव्हे तर,

 

 • आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.

 

 • good morning

 

 • निवड” ”संधीआणिबदलया तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. “संधीदिसतानिवडकरता आली तरबदलआपोआप होतो.
  संधीसमोर दिसुनही ज्यालानिवडकरता येत नाही त्याच्यात कधीचबदलघडत नाही….
  !!
  शुभ सकाळ !!

 

 • किती छान वाटतं ना,
  जेव्हा कोणी तरी म्हणतं,
  स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी…

 

 

 • जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…

 

 • कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

 

 • चांगले दिवस आनंद देतात,

 

 • वाईट दिवस अनुभव देतात,

 

 • तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!

शुभ सकाळ

 

 • मी Online आल्यावर जिला पहिला Msg करतो ना,
  ती Online आल्यावर मला सर्वात शेवटी Reply करते…

 

 • Good morning messages in marathi

 

 • सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,
  नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
  मंजुळ वारयाचीहळुवार हालचाल,
  रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ….
  शुभप्रभात

 

 • “कोणी मनासारखं जगत असतं”
  आणि
  “कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं…!!”

 

 • तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला,
  मी आयुष्यात असे काही बनेन की
  आपल्या लग्नात आपली caste आडवीच नाही आली पाहिजे…

 

 • सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,

 

 • ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.

 

 • तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,

 

 • जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते

 

 • आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची

 

 • आणि ध्येयाची सुरूवात असते.

 

 • शुभ प्रभात..

 

 • आपला दिवस आनंदी जावो.

 

 • जीवनाच्या वाटेवर चालतांना,
  मी जगेन अथवा मरेन,
  आयुष्याच्या शेवट पर्यंत,
  मी तुझ्यावरच प्रेम करेन…
  याला म्हणतात,
  जीवापाड प्रेम!

 

 • आपल्याला जे लोक आवडतात,
  त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
  ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
  आयुष्य खूप सुंदर आहे
  आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
  शुभ प्रभात
 • Good morning messages in marathi
 • आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
  सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
  पण तुझे प्रेम साठून ठेवेन
  एवढे हृदय नक्कीच आहे माझे…

 

 • काळजी घेत जा स्वतःची,
  कारण माझ्याकडे
  तुझ्यासारखी
  दुसरी कोणीही नाही…

 

 • समाजात जो सरळ व सत्याने वागतो

 

 • त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.

 

 • कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी

 

 • अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.

 

 • परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.

 

 • पण जी सरळ वाढलेली असतात

 

 • त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.

 

 • शुभ सकाळ

 

 • सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
  साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात

 

 • कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे,
  ना कुणासाठी झुरण्याचा त्रास,
  आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती…

 

 • डोळे कितीही छोटे असले तरीही,

 

 • एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,

 

 • आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,

 

 • जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,

 

 • दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,

 

 • फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.

 

 • || शुभ सकाळ ||
 • Good morning messages in marathi

 

 • एक सांगू,
  प्रेम त्याला बोलत नाहीत,
  ज्यात 24 Hours Chatting असतं…
  प्रेम तर ते असतं,
  ज्यात कितीही भांडणं झाली तरी,
  एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं…

 

 • विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
  आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
  आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
  तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
  दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
  शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
  Good Morning

 

 • किती प्रेम करतो तुझ्यावर
  हे तुला कधीच कळणार नाही..
  माझ्याइतके प्रेम करणारा
  तुला कधीच मिळणार नाही..!

 

 • विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत

 

 • आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.

 

 • आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला

 

 • तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे

 

 • दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर

 

 • शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

 

 • Good Morning

 

 • घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
  जरा जगून बघ माझ्यासाठी,
  माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून…
  फक्त तुझ्यासाठी!

 

 • मनात खुप काही असतं सागण्यांसारख
  पण….
  काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
  आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
  लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
  एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
  मात्र हसावच लागतं
  जीवन हे असच असतं ते आपलं असलं
  तरी इतरांसाठी जगावं लागतं

 

 • !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 • Good morning messages in marathi

 

 • ज्या व्यक्तीशी बोलताना,
  दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,
  तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
  तेव्हा समजून जा कि,
  तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
  वेडे झाले आहात…

 

 • आपल्यात लपलेले परके

 

 • आणि परक्यात लपलेले आपले

 

 • जर तुम्हाला ओळखते आले तर,

 

 • आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

 

 • आपल्यावर कधीच येणार नाहि

 

 • शुभ सकाळ

 

 • आपल्यात लपलेले परके
  आणि परक्यात लपलेले आपले
  जर तुम्हाला ओळखते आले तर,
  आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
  आपल्यावर कधीच येणार नाहि
  शुभ सकाळ

 

 • जर खरं प्रेम असेल,
  तर दुसरा कोणता
  व्यक्ती आवडत नाही..
  आवडलाच तर ते खरं
  Love नाही…

 

 • ”निवड” ”संधी” आणि ”बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. “संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.

 

 • “संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….

 

 • !! शुभ सकाळ !!

 

 • रात्र ओसरली दिवस उजाडला
  तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला
  चीलमिल किरणांनी झाडे झळकली
  सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली

 

 • !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 • Good morning messages in marathi
 • सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,

 

 • ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.

 

 • तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,

 

 • जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते

 

 • आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची

 

 • आणि ध्येयाची सुरूवात असते.

 

 • शुभ प्रभात..

 

 • आपला दिवस आनंदी जावो.

 

 • विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत

 

 • आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.

 

 • आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला

 

 • तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे

 

 • दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर

 

 • शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

 

 • आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
  पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
  लोक रुप पाहतात.
  आम्ही ह्रदय पाहतो.
  लोक स्वप्न पाहतात.
  आम्ही सत्य पाहतो.
  फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
  पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
  शुभ सकाळ

 

 • जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…

 

 • कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

 

 • चांगले दिवस आनंद देतात,

 

 • वाईट दिवस अनुभव देतात,

 

 • तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!

 

 • शुभ सकाळ

 

 • सायंकाळी तो बाहेर निघाला,
  रात्रभर चांदणी बरोबर खेळला.
  सकाळ होताच गायब झाला,
  माझ्या मनातला चंद्र
  माझ्या मनातच राहिला….
  मनातच राहिला
  सुप्रभात

 

 • “मोगरा” कितीही दुर

 

 • असला तरी “सुंगध” येतोच,तसेच

 

 • “आपली माणसे” किती ही दुर

 

 • असली तरी “आठवण येतेच”…

 

 • Good morning messages in marathi
 • डोळे कितीही छोटे असले तरीही,
  एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
  आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
  जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
  दु: हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
  फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
  ||
  शुभ सकाळ ||

 

 • समाजात जो सरळ व सत्याने वागतो

 

 • त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.

 

 • कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी

 

 • अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.

 

 • परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.

 

 • पण जी सरळ वाढलेली असतात

 

 • त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.

 

 • शुभ सकाळ

 

 • शरीराच्या सुंदरतेपेक्षाही,
  मन सुंदर असायला हवं..
  अश्या सुंदर मनामध्ये,
  माझं प्रेम वसायला हवं..!!

 

 

 • तु आहे म्हणून तर,
  सगळं काही माझं आज आहे..
  हे जग जरी नसलं तरी,
  तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

 

 

 • हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
  माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे
  सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
  सदेव कमी यावी .
  गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
  माझ्या दरी आलेला अतिथी
  कधीही उपाशी परत जावा .
  हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
  पात्रता अवश्य प्रदान करा.”

 

 • !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 • जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…

 

 • कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

 

 • चांगले दिवस आनंद देतात,

 

 • वाईट दिवस अनुभव देतात,

 

 • तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!

 

 • शुभ सकाळ
 • Good morning messages in marathi

 

 • दिले तेव्हा प्रेम
  महान देणगी आहे..
  प्राप्त झाले तेव्हा
  तो सर्वोच्च
  सन्मान आहे…

 

 • समाजात जो सरळ सत्याने वागतो
  त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
  कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
  अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
  परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
  पण जी सरळ वाढलेली असतात
  त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
  शुभ सकाळ

 

 • मनात खुप काही असतं सागण्यांसारख

 

 • पण….

 

 • काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..

 

 • आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु

 

 • लपवण्यातंच आपलं भलं असतं ..

 

 • एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये

 

 • मात्र हसावच लागतं…

 

 • जीवन हे असच असतं ते आपलं असलं

 

 • तरी इतरांसाठी जगावं लागतं …

 

 • !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 • भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ”

 

 • शुभ प्रभाततुमचा दिवस शुभ जावो… 

 

 • शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की…..

 

 • जशी,एक जीभ बत्तीस

 

 • दातांच्या मध्ये रहाते,

 

 • सर्वांना भेटते,

 

 • पण कोणाकडून दबली जात नाही…
 • Good morning messages in marathi
 • रात्री झोपायच्या वेळेला

 

 • तीचाच वीचार मनात येतो

 

 

Also see:

 • तीला आठवता आठवता

 

 • कधी झोप लागले

 

 • कळतच नाही

 

 • सकाळी सकाळी

 

 • स्वप्नात पण तीच राहते

 

 • तीच्यासोबत खूप साऱ्या

 

 • गोष्टी होतात मग

 

 • तिच्यासोबत फीरायला

 

 • जायाच ठरत,

 

 • बस आता तीच्या हातात

 

 • हात टाकायची वेळ येते

 

 • आणि

 

 • आई म्हणते पोटाळ्या

 

 • ऊठ किती झोपत…!

 

 • हि मजा असते सकाळची

 

 • शुभ सकाळ

 

 • सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
  ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
  तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
  जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
  आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
  आणि ध्येयाची सुरूवात असते.
  शुभ प्रभात..
  आपला दिवस आनंदी जावो.

 

 • जगाशी बोलायला “फोन” आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते !
 • फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते !
 • पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर देवाला प्राधान्य देणारा “सावरतो”!
 • शुभ सकाळ

 

 • तुला होकार द्यायला मी,
  कधीची आहे रेडी..
  पण पायात अडकली आहे,
  करियरची बेडी…!

 

 • मन ओळखणाऱ्यांपेक्षा
  मन जपणारी माणसं हवीत
  कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते
  तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
  भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल
  पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको
  ही भावना ज्याच्याजवळ असते
  तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
  ||
  सुप्रभात ||
  तुमचा दिवस आनंदात जावो.

 

 • “हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,

 

 • माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे

 

 • सांत्वन करण्यासाठी माझी जीभ

 

 • सदेव कमी यावी .

 

 • गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,

 

 • माझ्या दरी आलेला अतिथी

 

 • कधीही उपाशी परत न जावा .

 

 • हे देवा,आपल्या या बालकाला एवढी

 

 • पात्रता अवश्य प्रदान करा.”

 

 

 • !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 • Good morning messages in marathi

 

 • जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका
  कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
  चांगले दिवस आनंद देतात,
  वाईट दिवस अनुभव देतात,
  तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!
  शुभ सकाळ

 

 

 • सायंकाळी तो बाहेर निघाला,

 

 • रात्रभर चांदणी बरोबर खेळला.

 

 • सकाळ होताच गायब झाला,

 

 • माझ्या मनातला चंद्र…

 

 • माझ्या मनातच राहिला….

 

 • मनातच राहिला…

 

 • सुप्रभात

 

 • फक्त Message आणि Chatting करून,
  प्रेमाचा अनुभव येत नाही,
  तो तर तेव्हा येतो,
  जेव्हा तिची आठवण झाली कि,
  चेहऱ्यावर गोड हसू येतं…!!!

 

 • देवाने आपल्याला काहीतरी दिलं
  पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये,

 

 • तर देवाने आपल्याला खूप
  काही दिलंय म्हणून मंदिरात जावे..

 

 • ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके
  मोठे व्हा किभाग्यवानया शब्दाचा
  अर्थ तुमच्याकडे बघून समजेल..

 

 • शुभ सकाळ

 

 • रात्र ओसरली दिवस उजाडला

 

 • तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला

 

 • चीलमिल किरणांनी झाडे झळकली

 

 • सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली

 

 • !!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

 

 • कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी,
  भांडण करू नका..
  जर तुम्ही त्या व्यक्तीला
  हवे असाल तर ती स्वतःच,
  तुमच्यासाठी जागा बनवेल…

Related posts

Small good morning quotes

Aki

Good morning quotes for her download

Aki

Good Morning My Love Quotes

admin

Leave a Comment